मु.पो.ग्रामीण वर फक्त विधायक बातम्या!

मु.पो.ग्रामीण वर फक्त विधायक बातम्या!
मिञांनो गेली तेरा वर्ष नामांकीत वर्तमानपञात बातमीदारी केल्यानंतर मी स्वताचे मु.पो.ग्रामीण हे न्युजपोर्टल सुरू केले आहे.या माध्यमातून मला तुम्हाला हे सांगावे वाटते की या पोर्टलमध्ये खुन मारामारी, आत्महत्या अश्या नैराश्य आणनार्‍या बातम्या लावणार नाही.वाचक संख्या कमी राहीली तरी चालेल.यामध्ये फक्त ग्रामीण भागातील जीवन,शेतकरी,पर्यटन,धार्मीक सामाजीक कार्यक्रम व समाजात जे विधायक कामे करतात अश्या घटकांना प्रसिद्धी देणे हाच या पोर्टलचा उद्देश आहे.तरी आपण माझ्या या पोर्टलला सहकार्य करावे हि विनंती.बातम्या पाठविण्यासाठी ९९२१४३६९८१ या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधावा.
आपला सेवक-निवृत्ती नाईकरे पाटील.