युवकांनी कोव्हिड प्रतिबंधीत लसीकरण करून घेणे गरजेचे.

युवकांनी कोव्हिड प्रतिबंधीत लसीकरण करून घेणे गरजेचे.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

येत्या काळात पोलीस भरती असो अथवा शासकीय व निमशासकीय सेवेतील अनेक भरती प्रक्रिया निघू शकतात.जसे लोकल प्रवास असो अथवा माॅल मध्ये प्रवेश असो शासनाने लसीकरण प्रमाणपञ आवश्यक केले आहे.तसेच शासकीय सेवेतील नोकर्‍यांसाठी सुद्धा कोव्हिड लसीकरण प्रमाणपञ आवश्यक रहाणार आहे.वेळ आल्यावर जागे होण्याअगोदरच युवकांनी आपले कोव्हिड प्रतिबंधीत लसीकरण करणे गरजेचे असून,यामुळे पुढे मनस्ताप सहन करावा लागणार नाही.