राजगुरूनगर न्यायालयात  covid-19 लसीकरण कार्यक्रम पुर्ण.

राजगुरूनगर न्यायालयात  covid-19 लसीकरण कार्यक्रम.

खेड तालुक्याचे विद्यमान आमदार श्री दिलीपअण्णा मोहिते पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ निर्मलाताई सुखदेवतात्या पानसरे, अॅड संजय पानमंद,अध्यक्ष राजगुरुनगर बार असो. , अॅड अरुण मुळूक राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेल खेड तालुका, यांच्या प्रयत्नातून खेड तालुका वकील संघटना राष्ट्रवादी लिगल सेल,यांच्या वतीने दिनांक 27/04/2021 रोजी राजगुरूनगर न्यायालयात मध्ये covid-19 लसीकरण कार्यक्रम न्यायालयाच्या लायब्ररी मध्ये आयोजित करण्यात आलेला होता.
या प्रसंगी मोठ्या प्रमाणात वकिलांनी सदर लसीकरण याचा फायदा घेऊन लसीकरण करून घेतले. या वेळी राजगुरुनगर वकील संघटनेचे अध्यक्ष एडवोकेट संजय पानमंद, उपाध्यक्ष एडवोकेट अतुल गोरडे,राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेल पुणे जिल्हा एडवोकेट दिलीप करंडे , एडवोकेट अरुण मुळूक, एडवोकेट पोपटराव तांबे पाटील एडवोकेट बी एम सांडभोर साहेब एडवोकेट गणेश होनराव एडवोकेट अनिल राक्षे एडवोकेट देविदास शिंदे एडवोकेट मनीषा टाकळकर व इतर वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.