राजगुरूनगर येथे मुस्लीम समाज व मुस्लीम यंग फ्रेड सर्कल आयोजीत रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद.

राजगुरूनगर येथे मुस्लीम समाज व मुस्लीम यंग फ्रेड सर्कल आयोजीत रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद.

राजगुरूनगर प्रतिनीधी-नाजीम इनामदार.

राजगुरुनगर येथे मुस्लिम समाजाच्या वतीने दि 12 एप्रिल 2021 रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.या शिबिर अंतर्गत 72 रक्तदाते नी रक्तदान करुण सहभाग नोंदविला.

करोनाच्या वाढत्या रुग्णामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा होत आहे. शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून येथील मुस्लीम समाजाने मुस्लिम समाजमंदीर येथे “रक्तदान शिबीर” आयोजित केले होते. अचानक आयोजित केलेल्या या शिबिर मध्ये ऐकून 72 जनानी रक्तदान करुण श्रेष्ठ दान चा लाभ घेतला.
रक्तदान शिबीरा निमित्त हुतात्मा फाऊडेशनचे , , अध्यक्ष। अॅड मनीशा टाकळकर, माजी अध्यक्ष सुनील वाळुज , अमर टाटिया,नाजनीन शेख कैलास दुधाळे, खेड पोलीस स्टेशन चे भोसले साहेब, पत्रकार नाजीम इनामदार, आदी मान्यवर उपस्थित होते,

कार्यक्रमाचे आयोजन समस्त मुस्लीम समाज व मुस्लीम यंग फ्रेड सर्कल तर्फ करण्यात आले

शिबीराचे संयोजन मुस्लीम समाजाचे ट्रस्टी शब्बीर मोमीन,समीर मोमीन, सादिक मोमीन, नौशाद तांबोळी,
नगरसेवक रफीक मोमीन,फैज मोमीन, इम्रान मोमीन, शफीक मोमीन, तनवीर शेख, रईस मोमीन, तौफीक आतार, ताहिर मोमीन, नुजीब आतार,सलमान शेख, रिजवान मोमीन,अजमल तांबोळी, शमशुद्दीन तांबोळी, मुदस्सिर शेख, रेहान मनियार, सुफियान मोमीन, शोयब आतार,ओबेद मोमीन,सोहेल मोमीन आदी कार्यकर्त्यानी केले