राजेंद्र तान्हाजी नाईकरे यांच्या वाढदिवसानिमीत्त संपुर्ण गावात औषध फवारणी व मास्क वाटप

राजेंद्र तान्हाजी नाईकरे यांच्या वाढदिवसानिमीत्त संपुर्ण गावात औषध फवारणी व मास्क वाटप
नवनाथ नाईकरे
चासकमान प्रतिनीधी
कमान गावातील तरुण उद्योजक राजेंद्र तानाजी नाईकरे या युवकाच्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्र मंडळींनी एकत्र येत कोरोना रोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात फवारणी करून मास्क वाटण्याचा सकल्प करून तो यशस्वी रित्या राबविला.
संपूर्ण गाव sanitize करण्यात आले. आणि गावातील प्रत्येक व्यक्तीला मास्क वाटप करण्यात आले..यांची सुरुवात कमान गावठाण येथून माननीय सरपंच याच्या शुभहस्ते करण्यात आली..
यासाठी कमान गावचे मा.योगेश नाईकरे(सरपंच),मोनिका नाईकरे (उपसरपंच)
सतीश शेठ नाईकरे माजी अध्यक्ष राजगुरूनगर सहकारी बॅक व ग्रामपंचायत सदस्य,
अमोल नाईकरे(ग्रामपंचायत सदस्य),
मच्छिंद्र रोकडे (ग्रामपंचायत सदस्य)अशोक नाईकरे (माजी सरपंच.कमान)
निखिल शेटे (अध्यक्ष,शिव साम्राज्य प्रतिष्ठान)संदीप नाईकरे (सामाजिक कार्यकर्ते)सचिन नाईकरे(सामाजिक कार्यकर्ते)

पिनूशेठ नाईकरे जलसंपदा विभाग,
श्रीराम सपाट (सामाजिक कार्यकर्ते)
श्रीकांत नाईकरे (सामाजिक कार्यकर्ते)
अवी नाईकरे(सामाजिक कार्यकर्ते)
देवेंद्र नाईकरे (सामाजिक कार्यकर्ते)
शुभम नाईकरे फोटोग्राफर)
शुभम (सोन्या) नाईकरे( ambules sarvice.khed)
यांची उपस्थिती राहिली.