राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष खेड तालुका यांच्यावतीने राजगुरूनगर येथे पेट्रोल , डिझेल ,गॅस दरवाढ व महागाई विरोधात निषेध मोर्चा.

राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष खेड तालुका यांच्यावतीने राजगुरूनगर येथे पेट्रोल , डिझेल ,गॅस दरवाढ व महागाई विरोधात निषेध मोर्चा.

निवृत्ती नाईकरे पाटील
प्रतिनिधी मु.पो.ग्रामीण

आज खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने
आमदार श्री दिलीपशेठ मोहितेपाटील
यांच्या मार्गदर्शनाखाली व
खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष
श्री कैलासराव सांडभोर पाटील
यांच्या नेतृत्वात
देशातील पेट्रोल , डिझेल ,गॅस दरवाढ व महागाई विरोधात निषेध मोर्चा काढून तहसील यांना निवेदन देण्यात आले, त्याप्रसंगी
बाजार समितीचे सभापती
श्री विनायकशेठ घुमटकर ,
मा जिल्हा परिषद सदस्य
श्री अरुणशेठ चांभारे
खेड तालुका राष्ट्रवादी लिगल सेल अध्यक्ष
अॅड अरुण मुळूक
खेड तालुक्याचे युवा नेते
श्री मयूर शेठ मोहिते पाटील
राजगुरूनगर शहराध्यक्ष
श्री सुभाष शेठ होले
महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष
सौ संध्याताई जाधव
पुणे जिल्हा उपाध्यक्षा
सौ कांचनताई ढमाले ,
मनिषाताई सांडभोर , मनिषाताई टाकळकर , आशाताई तांबे , उमेशभाऊ गाडे , वैभवशेठ नाईकरे ,किरण पवार व इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते .