वाडा-कडूस गटात विकासकामांची विकासगंगा अखंड सुरू-तनुजाताई घनवट.

वाडा-कडूस गटात विकासकामांची विकासगंगा अखंड सुरू-तनुजाताई घनवट.
वाडा ता.खेड येथे माळवाडी येथे डांबरीकरण व सुपेवाडी खालची येथे काँक्रीटीकरण या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्या मा सौ तनुजाताई संदीपशेठ घनवट यांच्या हस्ते या कामांचे भुमिपुजन करण्यात आले.यावेळी उद्योजक संदीपशेठ घनवट गावचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ उपस्थित होते.