वाढदिवसाचा खर्च टाळून अनाथ आश्रमाला मदत!

वाढदिवसाचा खर्च टाळून अनाथ आश्रमाला मदत!

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

रानमळा गावचे सुपुत्र श्री अजय दौंडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाकूर पिंपरी येथील निर्मल बाल विकास संस्था अनाथ आश्रम येथे वाढदिवसाचा खर्च टाळून सामाजिक बांधिलकी म्हणूनअनाथ मुलांसाठी किराणा साहित्य देण्यात आले,,
यावेळी उपस्थित मान्यवर श्री अजय दौंडकर,श्री प्रमोद शिंदे सरपंच, रानमळा सौ रोहिणी अजय दौंडकर उपसरपंच रानमळा प्रमोद रायकर , संस्थाचालक गीता सावंत ताई, आणि उद्योजक प्रताप ढमाले उपस्थित होते