वेताळे ता.खेड येथे मा. सभापती व पं.स. सदस्य अंकुश राक्षे यांच्या निधीतून विविध विकासकामांचे भुमीपुजन!

वेताळे ता.खेड येथे मा. सभापती व पं.स. सदस्य अंकुश राक्षे यांच्या निधीतून विविध विकासकामांचे भुमीपुजन!

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

खेड पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य श्री अंकुश राक्षे यांच्या निधून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भुमिपुजन व उद्घाटन सोहळा वेताळे येथे पार पडला.
यावेळी
अंकुश राक्षे, सरपंच सविता बंडू बोंबले
उपसरपंच योगेश बोंबले
मा. सरपंच बंडूपंत बोंबले
सदस्य. बाबाजी शेठ वाळुंज
सदस्य. रेखाताई राव
सदस्य. शुभांगीताई बोंबले
सदस्य. कविता ताई बोंबले
सदस्य. मधुकर पारधी
मा. उपसरपंच विठ्ठल आप्पा बोंबले
मा. सरपंच दत्तात्रय बोंबले
साधना बोंबले
संतोष बोंबले, बाळाशेठ बोंबले. बाजीराव शेठ बोंबले. बाळासाहेब बोंबले, गणेश बोंबले, लहू बोंबले, चंद्रहार बोंबले, प्रवीण बोंबले, उदय बोंबले, गुलाब बोंबले, संदीप बोंबले, गणेश महाराज खंडागळे, रोहन बोंबले, साधना ताई बोंबले, लक्ष्मण बोंबले psi साहेब,यांच्या उपस्थितीत संपन्न झाला