शरदचंद्र स्वाभिमान सप्ताह निमित्त चास येथे पवार साहेबांच्या जीवनावर निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा संपन्न!

शरदचंद्र स्वाभिमान सप्ताह निमित्त चास येथे पवार साहेबांच्या जीवनावर निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा संपन्न!

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण!

देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली व माननीय सौ निर्मलाताई पानसरे अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे यांच्या अध्यक्षतेखाली शरदचंद्र स्वाभिमान सप्ताह निमित्त पवार साहेबांच्या जीवनावर निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या सदर स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ व वृक्षारोपणाचा कार्यक्रम जवाहर विद्यालय चास याठिकाणी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ निर्मला ताई पानसरे खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कैलासराव सांडभोर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक शेठ घुमटकर खेड पंचायत समितीचे उपसभापती सौ वैशालीताई गव्हाणे पीएमआरडीए नवनिर्वाचित सदस्य वसंतराव भसे युवक अध्यक्ष कैलासराव लिंबोरे गावच्या सरपंच शकुंतला मुळूक लिगल सेल अध्यक्ष एडवोकेट अरुण मुळूक आखरवाडी च्या सरपंच मोनिका मुळूक बहिरवाडी सरपंच जगन्नाथ राक्षे कमान सरपंच योगेश नाईकरे महिला पुणे जिल्हा उपाध्यक्ष बेबीताई कड महिला अध्यक्ष संध्याताई जाधव शहराध्यक्ष सुभाष शेठ फुले कधडे उपसरपंच केतन चव्हाण युवा नेते संतोष शेठ गव्हाणे वैभव शेठ नाईकरे उपसरपंच विठ्ठलराव मुळूक ग्रामपंचायत सदस्य दत्ता मुळूक नीलम मुळूक राष्ट्रवादी लीगल सेलचे उपाध्यक्ष एडवोकेट अतुल गोरडे एडवोकेट मनीषा टाकळकर लीगल सचिव शंकरराव कोबल कान्हेवाडी गावचे माजी उपसरपंच मारुती शेठ सहाने ग्रामपंचायत सदस्य विनायक शेठ मुळूक माजी सरपंच नंदू शेठ ढमढेरे युवा नेते अतुल गुंडाळ महेश नेहरे समीर मुळूक माजी सदस्य अनिल मुळूक सुरेश शेठ मुळूक बाळासाहेब मुळूक कैलास गुरुजी मुळूक घाटकर मॅडम उदय घाटकर मंदाकिनी गिलबिले राजेंद्र गायकवाड गणेश शितोळे सागर कड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक व्ही डी निमसे यांनी केले व प्रास्ताविक एडवोकेट अरुण मुळूक यांनी केले जिल्हा परिषद अध्यक्ष सौ निर्मला ताई पानसरे कैलासराव सांडभोर व विद्यार्थ्यांची भाषणे झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साळुंखे सर यांनी केले व आभार लोखंडे सर यांनी मानले कार्यक्रमाचे संयोजन खेड तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी केले.