श्री श्रेञ निमगाव खंडोबा येथे सौ.निर्मलाताई पानसरे व मा.बाबुराव आप्पा वायकर यांच्या सौजन्याने जय मल्हार नामफलक अर्पण!

श्री श्रेञ निमगाव खंडोबा येथे सौ.निर्मलाताई पानसरे व मा.बाबुराव आप्पा वायकर यांच्या सौजन्याने जय मल्हार नामफलक अर्पण!

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. निर्मलाताई पानसरे व सभापती कृषी व पशुसंवर्धन मा.बाबुराव आप्पा वायकर यांच्या सौजन्याने आराध्य दैवत श्री क्षेत्र खंडोबा(निमगाव) येथे जय मल्हार हे नामफलक श्री चरणी अर्पण करण्यात आले.
यावेळी पोलीस पाटील बाळासाहेब शिंदे पाटील,adv. सुखदेवतात्या पानसरे,महेंद्र काळे,प्रमोद काळे,संजय काळे,दत्तात्रय वायकर,धनंजय वायकर,हरिदास वायकर,मोहन भगत,राजेंद्र भगत,अरबाज पठाण,हरूनभाई पठाण,दशरथ वायकर इत्यादी स्थानिक नागरिक व देवस्थान कमिटी उपस्थित होते.