सभापती विनायक घुमटकर यांनी बाजार समितीची अनेक प्रलंबित कामे पुर्ण केली-आमदार दिलीप मोहिते पाटील.

सभापती विनायक घुमटकर यांनी बाजार समितीची अनेक प्रलंबित कामे पुर्ण केली-आमदार दिलीप मोहिते पाटील.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांचे सह्याचे अधिकार काढल्यावरून आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
संचलाकांचे हे कृत्य बेकायदेशीर असून,पणन कायदयानुसार असे अधिकार संचालक मंडळाला नाहीत.
बाजार समिती मधील समर्थक संचलकांनी विरोधकांशी हात मिळवणी केल्याचा आरोप केला आहे.त्या संचालकांना त्याचे प्रायश्चित मिळेल असे ते म्हणाले.
सभापती विनायक घुमटकर यांनी बाजार समितीचे उत्पन वाढवणारी अनेक प्रलंबित कामे पुर्ण केली.त्या प्रत्येक कामात मी लक्ष दिले आहे.