सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य खेड तालुका महिला कार्याध्यक्षपदी मोनिका मुळुक यांची निवड.

सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य खेड तालुका महिला कार्याध्यक्षपदी मोनिका मुळुक यांची निवड.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

आखरवाडी गावच्या युवा सरपंच सौ.मोनिका दिगंबर मुळुक यांची सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र या संघटनेच्या खेड तालुका महिला कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.प्रदेशाध्यक्ष श्री दत्ता काकडे,प्रदेश सरचिटणीस अॅड.श्री विकास जाधव,पुणे जिल्हा समन्वयक वसंत भसे,व खेड तालुका कार्यकारणी सरपंच परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने त्यांना निवडीचे पञ देण्यात आले.
खेड तालुका राष्ट्रवादी काॅग्रेस सेल चे अध्यक्ष अरूण मुळुक यांच्या वतीने त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.