सायगाव ता,खेड येथे विवीध विकास कामांचे भुमीपुजन!

सायगाव ता,खेड येथे विवीध विकास कामांचे भुमीपुजन!

सायगाव ता.खेड
येथील खालची ठाकरवाडी साठी पिण्याचे पाणी साठवण टाकीसाठी ३ लक्ष रूपये निधी जि.प सदस्य ,गटनेते शरदभाऊ बुट्टे पाटील यांनी नुकताच उपलब्ध करून दिला होता.
त्या कामाचे भूमिपूजन शरद बुट्टे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच, उपसरपंच , सदस्य , ग्रामसेवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यापूर्वी देखील शरदभाऊंनी दशक्रिया घाट
जोडरस्ता कामासाठी निधी उपलब्ध करून दिला होता.