सायगाव ता.खेड येथे जि.प.सदस्य बाबाजीशेठ काळे यांच्या योगदानातून रस्त्याच्या कामाला सुरवात

सायगाव ता.खेड येथे जि.प.सदस्य बाबाजीशेठ काळे यांच्या योगदानातून रस्त्याच्या कामाला सुरवात

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

सायगाव ता.खेड येथील पाचपुते-जाधव, ढोबळे वस्ती येथील अनेक वर्षे प्रलंबित असणारा रस्ता जिल्हा परिषद सदस्य बाबाजीशेठ काळे यांनी कुठल्याही निधीची वाट न पहाता गेल्या आठ दिवसा पुर्वी पाहणी करुन आज प्रत्यक्ष कामास सायगाव ग्रामस्थ यांच्या मार्फत सुरुवात केली.

यावेळी सरपंच मंगल पारधी, युवा उपसरपंच सागर मोहन शेलार, तंटामुक्ती अध्यक्ष किसन मुरलीधर बोरकर उद्योजक रोहिदास ढोबळे, दिनकर पाचपुते सर्व ग्रामपंचायत सदस्या महिला व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.