सोमवारपासून पुण्यामधील निर्बंध शिथिल!उपमुख्यमंञी अजीत पवार

सोमवारपासून पुण्यामधील निर्बंध शिथिल!उपमुख्यमंञी अजीत पवार

  • निवृत्ती नाईकरे पाटील
    मु.पो.ग्रामीण.

सोमवार दि.९ पासून पुण्यामधील निर्बंध शिथील करण्यात आले असून,दुकाने राञी ८ वाजेपर्यत उघडी रहाणार तर हाॅटेल राञी १० वाजेपर्यत सुरू रहाणार आहेत.नियम  शिथील केले असले तरी व्यवसायिक व नागरिकांनी कोरोना संदर्भात काळजी घ्यावी पाॅझिटीव्ही रेट ७ पर्यंत वाढल्यास पुन्हा निर्बंध लावले जातील असे जिल्हयाचे पालकमंञी व उपमुख्यमंञी अजीत पवार यांनी आढावा बैठकीत सांगीतले.