हरभऱ्याच्या शेतातून माकडांना हुसकवणारा माणूस मेला म्हणून माकडं आनंदाने नाचली!
पुढल्या वर्षी शेतात ! हरभराच नव्हता म्हणून माकडांवर उपाशी मरण्याची वेळ आली तेव्हा कळलं
मरणारा माणूस हा शेतकरी होता!
तात्पर्य: “आपण सर्व समजदार आहात”.. .!
शेतकरी जगला तर,
माणसे जगतील.