ब्रेकींग न्युज!चासकमान धरण ओव्हर फ्लो!भिमानदीपाञात विसर्ग सुरू.

ब्रेकींग न्युज!चासकमान धरण ओव्हर फ्लो!भिमानदीपाञात विसर्ग सुरू.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

खेड व शिरूर तालुक्याचे नंदनवन करणारे चासकमान धरण १००% भरले असून,खबरदारीचा उपाय म्हणून धरणाच्या दरवाजाद्वारे भिमानदीपाञात विसर्ग सोडण्यास सुरवात झाली आहे.नदी काठील नागरिकांना जलसंपदा विभागामार्फत खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.