GE India व युनायटेड वे यांच्या संयुक्त विद्यमाने म्हाळुंगे कोविड सेंटर येथे आज ५० जम्बो ऑक्सिजन सिलेंडर सीएसआर फंडे मधून प्रदान करण्यात आले -मा.सभापती अंकुश राक्षे.

GE India व युनायटेड वे यांच्या संयुक्त विद्यमाने म्हाळुंगे कोविड सेंटर येथे आज ५० जम्बो ऑक्सिजन सिलेंडर सीएसआर फंडे मधून प्रदान करण्यात आले मा.सभापती अंकुश राक्षे.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

यावेळी GE India चे मा.टाटा क्रांथि (प्लांट हेड),
ज्यांच्या पाठपुराव्याने हे साहित्य मिळाले ते माजी सभापती अंकुश राक्षे , गट विकास अधिकारी अजय जोशी,
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बळीराम गाढवे ,
मा.अमित पलादी सफेटी हेड
मा.संदीप शर्मा HR मॅनेजर
मा.मिलिंद इंगळे
मा.शिवाजी चव्हाण
मा.अजय मंसुखे अडमिन हेड
युनायटेड वे चे मा.संतोष कृष्णा मोरे , डॉ.श्रावणी, डॉ. आयुष्मा, डॉ महाजन,
अपेक्षा बोरकर,डॉ.रोल्ली,तसेच सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
सदर ऑक्सिजन सिलिंडर हे म्हाळुंगे येथील नवीन सुरू झालेल्या ऑक्सिजन बेड च्या रुग्णालयात वापरले जाणार आहेत .. ह्या मुळे ऑक्सिजन चा तुटवडा निर्माण झाल्यास राखीव सिलिंडर ठेवण्यात मदत होणार आहे,
चाकण भागातील अनेक कंपन्यांनी आजवर आपल्या सामाजिक दायित्व निधी मधून या आपत्ती काळात खूप मदत केली आहे .. त्याबद्दल सभापती यांनी त्यांचे आभार मानले . व लवरच या ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणी करणार आहोत त्या करिता प्रयत्न अंतिम टप्यात असल्याचे ही सांगितले.